Marathi Jokes, Marathi Nonveg Jokes
नमस्कार मित्रांनो! मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Marathi Jokes शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन Jokes In Marathi चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन Marathi nonveg jokes, Marathi chavat jokes, jokes Marathi, funny jokes in Marathi. Marathi funny jokes, Marathi panchat jokes, Marathi jokes images, Marathi joke latest and WhatsApp jokes Marathi नक्की बघायला मिळती.

Girlfriend बारीकच असायला हवी,कमीतकमी राग आल्यावर तिला उचलून फेकू तरी शकाल.

मुलींसोबत डोकं लावून म्हणजे आजीला आयफोन चालवणे शिकवण्या सारखे आहे.

इतकी लांब चोच तर बगळा पण मासे पकडण्यासाठी काढत नसेल,जितकी आज कालच्या मुली सेल्फी साठी ओठ काढतात.

भारतातील मालिका नुसार दिवा विजला म्हणजे पती मेला असं समजावे आणिपूजेचा ताट खाली पडला म्हणजे पतीचा अपघात झाला असं समजावे.

शिक्षण आमचं, भविष्य आमचं,लग्न आमचं आणि चिंता मात्र सर्व नातेवाईकांना.

मूर्ख असतात ते लोक लोक, जे 8 फेब्रुवारीला प्रपोज करतात,हुशार तर ते असतात जे 1 एप्रिलला प्रपोज करतात, “हो” म्हणाली तर Cool नाही तर April Fool.

व्हाट्सअप बघता-बघता घरी जात होतो, जाता-जाता नकळत दुसऱ्याच्या घरात घुसून गेलो आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्या घरातील महिलेने मला चक्क चहा आणून दिला, तिलाही सिरीयलच्या चक्कर मध्ये हे नाही कळले की मी गैर आहे, आणि हद्द तर तेव्हा झाली जेव्हा तिचा नवरा घरी आला आणि मला बघून म्हणाला “सॉरी चुकीच्या घरात येऊन गेलो” आणि मान खाली घालून फेसबुक बघत बघत निघून गेला.

जेव्हा समोर बोलणाऱ्यांच्या गोष्टीचं उत्तर नसतं,तेव्हा Emoji चा सहारा घ्यावाच लागतो.

सर्वांना 78 टक्के सुप्रभात…..28 टक्के जीएसटी काटून.

तिने मला हे म्हणून सोडलं की होतं की “तू बघच! मी काहीतरी नक्कीच बनवून दाखवीन”ती आज दोन मुलांची आई झाली आहे.

काही लोकांचे बोलणे इतके खोलवर असते,की त्यामध्ये उडी मारून जीव द्यावासा वाटतो.

ज्या मुली लग्नाअगोदर “भाव” खातात, त्यामुली लग्नानंतर एखाद्या टाकल्याबरोबर “वडापाव” खातात.

कोणाचे दिल तुटला असेल तर नक्की कळवा मित्रांनो!!!ITI केला आहे थोडीफार वेल्डिंग आम्हालाही येते.

काम असं करायला पाहिजे की ते बघितल्यावर लोक म्हणतील “तू राहू दे, मी करून घेईन ते”

जे पोरं फेसबूक आणि व्हाट्सअप वर बंदुकीचे आणि जिगर चे स्टेटस ठेवतात,हीच ती पोरं जी विचारतात “कुत्र्या चावणार तर नाही ना काका”.

काही मित्रांचं बोलणे एकूण मनातून आवाज येतो की“हा शिव्या खाल्ल्या शिवाय गप्प बसणार नाही”.

जर का तुमच्या मनात प्रश्न असेल की व्हॅलेंटाईन डे ला गर्लफ्रेंड साठी असं काय करावं की तिला आयुष्यभर आठवण राहील, तर एक दगड घ्या आणि तिच्या डोक्यावर मारून मारून फेका, गॅरंटी देतो ती कधीच या व्हॅलेंटाईन डे ला विसरणार नाही.

आज कालच्या मुली गंगेत जर आंघोळीला गेल्या तर आंघोळ करण्याअगोदर स्टेटस टाकतील“Bathing @Ganga, Feeling Pavitra”

इतक्या प्रयत्नानंतर Crush ने Friend Request Accept केली होती,माझ्या नालायक मित्रांनी वहिनी वहिनी करून Block करून टाकले.

आज तुम्ही तुमच्या मनाला जे वाटेल ते करू शकता,कारण आज Monday आहे.

जेव्हाही एखादी मुलगी स्कुटी वरून येताना दिसते, तेव्हा मी इतका सावधान चालतो की, समोरून मुलगी नाही,साक्षात भल्लाल देव चा रथ माझ्या दिशेने येत असावा.

आम्ही पाच जणांना Dove लावायला दिला आणि पाच जणांना गायछाप खायला दिली,गायछाप खाणाऱ्यांचे चेहरे जास्त प्रफुल्लित दिसत होते.

तुम्हाला माहिती आहे का की WhatsApp आणि TikTok ने पैसे कसे कमवतात ?तर सर्वात अगोदर हे दोन्ही Apps Uninstall करा आणि कामधंद्याला लागा.

त्यावेळेस ह्या जगावरील विश्वास उठून जातो, जेव्हा फेसबुक वर लांबलांब पोस्ट लिहिणारे लोक कस्टमर केअर मध्ये मराठीसाठी 2 चे बटन दाबतात.

आजकाल तर घरचे पण सकाळी लवकर नाही उठवत, माहिती आहे लवकर उठवले तर, हा पुन्हा मोबाईल मध्ये घुसून बसेल.

ज्या पोरांकडून मोटर सायकल डबल स्टॅंडवर उभी नाही राहत,ती पोरं त्यांच्या गर्लफ्रेंडला म्हणतात “जानू तू फक्त सांग! तुझ्यासाठी हे जग देखिला हालवून टाकीन”.

प्रेम पहिले अंधे होते, नंतर प्रेमाने स्वतःचा उपचार केला आणि आता प्रेम बंगला, बँक बॅलन्स, कार सर्वकाही बघते.

एकदा एका महिलेने कस्टमर केअरला फोन केला आणि रागात म्हणाली मागील 3 घंट्या पासून प्रयत्न करतेये, तुमच्या कंपनीचे इंटरनेट चालत नाहीये, सांगा आता मी काय करू? कस्टमर केअर: मावशी तोपर्यंत थोडं घरचे काम करून घ्या.

जर का Tik Tok नसते तर, ज्या पुरुषांच्या अंगातील स्त्री उड्या मारत असे,त्यांच्याबद्दल ह्या पिढीला कदाचित कधीच माहिती झाले नसते.

दोन प्रेमी जोड्यांनी आत्महत्या करण्याच्या विचार केला. मुलाने अगोदर उडी मारली, मुलीने डोळे बंद केले आणि वापस जायला लागली, तेवढ्यात मुलाने पॅरॅशूट उघडले आणि म्हणाला “मला माहिती होतं! चुडेल तू नाही उडी मारणार” आणि बस त्याच दिवसापासून लोकांनी “लेडीज फर्स्ट” म्हणायला सुरुवात केली.

ह्या धर्तीवर सर्वात धैर्यवान मनुष्य तोच आहे जो, साउथ इंडियन चित्रपटांच्या हिंदी डबिंग गाणे पूर्ण ऐकतो आणि नंतर गुणगुणतो सुद्धा.

आज कालच्या पोरांना काय माहित की Strugle पागल काय असते? आम्हाला विचारा,जेव्हा कोणाला मेसेज पाठवायचे असायचा तेव्हा 7 चे बटन 4 वेळा दाबल्यानंतर “S” टाईप व्हायचा.

भले हो त्या Tick Tock चे, नाहीतर रविवारच्या दिवशी कटिंग च्या दुकानावर वाट पाहणे पहाडा सारखे वाटायचे.

काही काही मुली इतकी लिपस्टिक लावतात, की त्या पितात तर पाणीच पण,पोटात जाताजाता त्याचा रसना बनून जातो.

आजचे ज्ञान: जन्म आणि मृत्यू देवाच्या हातात आहे,माणसाच्या हातात तर फक्त मोबाईल आहे.

आज-काल तर ती माझ्यासोबत Digitaly चिडते मी Online आलो,की ती लगेच Ofline होऊन जाते.
No comments:
Post a Comment