Marriage Anniversary Wishes In Marathi
नमस्कार मित्रांनो! मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Marriage Anniversary Wishes In Marathi शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन Happy birthday wife Marathi चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन wedding anniversary wishes to wife from husband in Marathi, wedding anniversary wishes in Marathi images. Marriage anniversary status for wife in Marathi, marriage anniversary status for husband in Marathi, happy anniversary wishes in Marathi. So, cute happy anniversary quotes in Marathi, happy marriage anniversary wishes in Marathi, marriage anniversary wishes in Marathi for wife, marriage anniversary status in Marathi नक्की बघायला मिळती.

तुम्ही एकमेकांचं जीवनाला किती सुंदर प्रमाणे सजवलेले आहे,लग्नाच्या वाढदिवस खूप धूम धामात साजरा करा,कारण तुमचे हे सुंदर नातं खूप प्रेमळ आहे.

तुमच्या तुम्हा दोघांमध्ये नेहमी तसेच प्रेम असुदे जसे,तुमच्या लग्नाच्या पहिल्या दिवशी होतं आणि हे प्रेम जीवनाला नेहमी आनंदी आणि स्नेहमय बनवो,हीच देवा चरणी प्रार्थना.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

लग्नाच्या वाढदिवसाबद्दल हार्दिक अभिनंदन…!तुमचे हे नवीन जीवन आनंद आणि उत्साहाने भरपूर असो,दुःखाची सावलीही तुमच्याजवळ नसो,इच्छा आहे आमची की तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असो.

तुमची दोघांची जोडी अशीच घट्ट जोडून राहावी,तुमचे पुढील जीवन असेच आनंदमय आणि सुखमय होवो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना.लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!

तुम्ही दोघे आमचे जीव की प्राण आहात,तुम्हीच सदा आमच्या आनंदाच्या क्षणात रंग भरतात !तुमची दोघांची जोडी अशीच फुलांप्रमाणे सदैव बहरत व फुलत राहो,हीच देवाला प्रार्थना.

हे आनंदाचे क्षण तुमच्या जीवनात निरंतर येत राहो,तुमचे सर्व स्वप्न हो, तुमचे चेहऱ्याचे हसू असेच कायम राहो, हीच प्रार्थना.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला ही इच्छा आहे आमची,जितक्या चांदण्या आहेत तितकी आयु असो तुमच्या नात्याची.

अंतकरणातून प्रार्थना की तुम्हाला असंच लोकांचं प्रेम सदैव मिळत राहो,ह्या प्रेमाला कधी कोणाची वाईट नजर ना लागो,चंद्र तार्यापेक्षा दीर्घ तुमच्या नात्याचं आयुष्य असो.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

तुमच्या साक्षात विष्णू-रुक्मिणीच्या जोड्याला,लग्नाच्या वाढदिवसाबद्दल सहृदय हार्दिक शुभेच्छा…!

ईश्वर करो असेच तुमचे आयुष्य सदैव आनंदमय राहो,तुमचे नातं प्रेमाचे नवे उच्चांक गाठत राहो,घरात नेहमी आनंदी वातावरणाचे वैराग्य असो,तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस एका सणाप्रमाणे मंगल असो.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

तू माझे रात्रीच्या चंद्राचे सौंदर्य आहेस,सकाळची पानावरचे दवबिंदू सारखे तुझे रूप प्रिये,माझ्या जीवनाच्या प्रत्येक पावलावर मला जीवनभर तुझ्या अश्याचं साथची गरज आहे.

तुझ्या प्रेमाचा रंग असा की मला, नदी ही समुद्र वाटते,फक्त तुझी एक आठवणीने माझे घर मला आनंदाने बहरलेले वाटते.

तुम्हाला तुमच्या ह्या लग्नाच्या वर्ष गाठीला नवीन आयुष्याबद्दल हार्दिक शुभेच्छा !!तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावर हे हसू असेच निरंतर कायम राहो, हीच देवा चरणी प्रार्थना.

मी त्यातला नाही जो लग्नानंतर बदलून जाईल,लग्न आधीही तूच माझी शान होतीस आणि लग्नानंतरही तूच माझी शान राहशील.

फुल बनवून हासनं आहे जीवन,हसुन दुःख विसरणार आहे जीवन,जिंकून कोणी आनंदी होत असेल तर काय झाले,हारल्यानंतरही उत्सव साजरा करणे आहे जीवन.
No comments:
Post a Comment