तत्त्वज्ञान || मराठी सुविचार
Philosophy Quotes in Marathi | Marathi Suvichar
![]() |
Philosophy Quotes in Marathi | Marathi Suvicharbest view desktop browser for This Post |
-
![]() |
Philosophy Quotes in Marathi | Marathi Suvicharbest view desktop browser for This Post |
मनात नेहमी जिंकण्याची अशा असावी.
कारण नशीब बदलो न बदलो….पण वेळ नक्कीच बदलते.
चांगला स्वभाव हा गणितातल्या शुन्यासारखा असतो.
ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते.
कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा.
खुप ससे येतील आडवे बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात ….
पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते.
निराशावादी प्रत्येक संधी मध्ये अडचण पाहतो;
तर आशावादी प्रत्येक अडचणी मध्ये संधी पाहतो.
यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात
आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात.
जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे.
ज्या गोष्टीला "लोक" म्हणतात कि हे तुला कधीच जमणार नाही.
आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात
त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल...मन शांत ठेऊन पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल.....!
आवाज हा नेहमी चिल्लरचाच होतो नोटांचा नाही.
म्हणून तुमची किंमत वाढली कि शांत रहा.
जी माणसं रागावतात ती नेहमी खरी असतात.
कारण खोटारड्यांना मी नेहमीच हसतांना पाहिले आहे.
"कोणत्याही व्यक्तीला आपली secrets सांगू नका.
कारण जर तुम्ही तुमची secrets…Secret ठेवू शकत नसालतर ज्या व्यक्तीला तुम्ही आपली secrets सांगताय ती secret ठेवेल कशावरून ...."
"स्वतःचे अनुभव उगीच इतरांना सांगू नयेत.
इतरांना एकतर ते खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत, असं वाटायला लागतं .ज्याने- त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावेत."
"स्वताचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन
म्हणजे समोरच्यावर टीका करणे"
"होकार नाकारायला आणि नकार स्वीकारायला
सिहांच काळीज लागतं"
अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे.
हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते.
असत्य बोलणे हे तलवारीने केलेल्या जखमे प्रमाणे असते.
जखम भरून येते, परंतु त्याची खुण कायम राहते
आधी विचार करा, मग कृती करा.
आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो
कि त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही.
आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते
तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती...
आयुष्याचा खेळ खेळताना प्रत्येकाला
,कधी ना कधी हरावच लागतं... आंतिम विजय मात्र इथ कठीण नाही...परंतु त्यासाठी प्रत्येकाला,कधी न कधी मरावच लागत...
एकदा वेळ निघून गेली की सर्व
काही बिघडून जाते असे म्हणतात..पणकधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठीसुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो...
भरलेला खिसा माणसाला "दुनिया" दाखवतो ...
अन रिकामा खिसा याच दुनियेतली "माणसं" दाखवतो..
ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं,
त्याला ते विकत घेता येत नाही आणिज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही.
आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते
तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती...
माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो..
प्रत्येक माणूस आप-आपल्यापरीने निसर्गाची'एकमेव अप्रतीम कलाकृती' असतो..
सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागतेकारण ह्या जगातनुसत्या डरकाळीला महत्व नाही....
तुमची प्रतिष्ठा तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल
तर चारित्र्यवान माणसांच्या सहवासात रहा.वाईट माणसांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं श्रेयस्कर.
प्रत्येक क्षण हा योग्यच असतो चुकतात
ते फक्त आपले निर्णय.
काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,जाळी झाली त्यांची तरी मनाच्यापुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात
ऊन एकटं कधीच येत नाही ते सावलीला घेऊनच येतं
दु:खाचं अन सुखाचं हेच नातं असतं
“बारशाला घरातले आणि इतर वेळेस बाहेरचे नाव ठेवतात...”
“सार काही विसरून आता वेड्या सारख जगायच,
डोळे असून सुद्धा आंधळ्या सारख पहायच,खोट का होईना पण हसत हसत मरायच…”
“भाषा हे जर एक सुमन असेल तर,
व्याकरणाशिवाय त्याचा सुगंध दरवळणार नाही”
No comments:
Post a Comment