- 200 + Marathi Status on Life 2020

Monday, May 18, 2020

200 + Marathi Status on Life 2020

200 + Marathi Status on Life 2020
Marathi Status on Life 2020

प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये आपली जागा घेणार.marathi status on life sad,marathi status on love life,marathi inspirational quotes on life challenges,marathi family status,marathi quotes on life and love,marathi quotes on beauty,nature status in marathi,time status in marathi. आणि सकाळी उठल्या उठल्या त्याला चेक करण्याची लागलेली सवय प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेलं व्हाट्सअप दूरवरच्या मित्रांशी व्हिडीओ कॉल किंवा त्यांच्याशी चर्चा किंवा संवाद साधण्याचे एक उत्तम सोशल मीडिया ऍप समाज माध्यमांमुळे लोकांमध्ये जागरूकता पसरविण्याचे काम तर होतेच पण याच व्हाट्सअप मुळे लोकांमध्ये अफवांचा बाजार सुद्धा पसरतो त्यामुळे सतर्क राहावे. याच व्हाट्सअप वर आपण आज काही Whatsapp Status पाहणार आहोत, जे आपण व्हाट्सअप स्टेटस ठेवण्याकरिता वापरू शकतो, तर चला पाहूया काही Whatsapp Status,






दुनियेतला सगळ्यात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास, जो जमीन मध्ये नाहीतर मनात उगतो.



कधी कुणाबद्दल वाईट बोलू नका कारण , वाईटपणा तुमच्यात सुद्धा आहे आणि, जीभ सुद्धा दुसर्याकडे पण असते.



झालं तर मनात राहायचं पर्यंत करा , कारण घमंड मध्ये तर सगळेच असतात.


मनावर नका घेऊ ज्या वेळेस तुम्हाला कोणी वाईट बोलेल , अजून असं कोणीच नाही , ज्याला सगळेच चांगल बोलतात.



सांगा आणखी..... तिला एवढं  Time देऊन काय भेटलं.



खूप एकट केलंय माझ्या जवळच्या लोकांनी , समजत नाही वाईट मी आहे कि , माझ नशीब.



वाईट वेळ येते तेव्हा सगळ्यात चांगली गोष्ट हि असते, कि समजून जात कि कोणाला तुमची काळजी आहे.



Marathi Status on Life sad


marathi status on life sad




कोणासोबत राहायचं असेल तर आनंदात राहा , बळजबरीने नाही .



सगळी अक्कल पुस्तकात नाही मिळत , तर काही आयुष्यात पण शिकायला मिळतात.



बुद्धी कायम Challenge स्वीकारल्यानेच वाढते.


तुम्ही जर स्वतःहाशी नाही हारले तर तुम्ही अवश्य जिंकणार. 



लोकं आजकाल खूप कडू बोलतात , पण आम्ही अजून गोड बोलनं नाही सोडलं.



तुम्हाला बुडवायला या दुनियेत खूप सारे लोक बसली असतील, पण त्यांना स्वतःहा पव्हायला तुम्ही शिकवलं असेल.



खुश आहे मी, कारण स्वप्ना पेक्षा मला आपल्यांची काळजी करतो.

Marathi status on love life



marathi status on love life
marathi status on love life


मी स्वता:हा चुकीचं करू शकतो ,पण कुणाचं वाईट नाही करू शकत.



आयुष्याला Rewind मध्ये नाहीतर Play Mode मध्ये जगणं शिका.


Life तर एक Photography सारखी आहे , तिला चांगल्या प्रकारे Edit करा , मग बघा दुनिया तुम्हाला किती Like करते.



आयुष्यात कायम असे लोकं पसंद करा, ज्याचं मन चेहऱ्यापेक्षा सुंदर असेल.


जेव्हा तुमची कोणी कदर करत नसेल तर , त्याच्या life मधून दूर राहणच Better राहील.



जिंदगी एक Selfie सारखी पाहिजे जी , कधी कधी Cler नसुद्या पण Smile देत राहावी.


marathi inspirational quotes on life challenges

marathi inspirational quotes on life challenges

येथे लोकंआपली स्वतःहाची चुकी नाही मानत, तर कोणाला आपलं कसं मानतील.



मित्रानो कुणाच्यातरी मनात राहायचा प्रयत्न करा , कारण डोक्यात तर दुश्मन सुद्धा असतात.



प्रेम , इज्जत , आणि मेहनत खूप  छोटे शब्द आहेत , पण हे ज्याला मिळाले त्याचं आयुष्य सफल होऊन जात.



मनाचं तर फक्त नाव घेतलं जातं नाहीतर, हि दुनिया फक्त तीन गोष्टीवर चालते पैसा , Ego, आणि Attitude.



वेगळ्याच प्रकारे चाललंय आयुष्य , विचार केलं एक झालं एक , आणि भेटलं एक.



आज वेळ तुझं आहे ह्याचा अर्थ हा नाही कि उद्या पण तुझाच राहील.

Marathi Family Status



marathi family status
marathi family status


आयुष्य मिळाल होतं कि कोणाच्या तरी कामाला यावं , पण वेळ जातोय तर फक्त कागदाचे तुकडे कमवन्यासाठी.



वेळ सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलायला , पण आयुष्य पुन्हा नाही मिळत वेळ बदलायला.



तुमच्या एवढ्या सुंदर आयुष्यात तुम्ही किती खुश आहात हे , महत्वाच नाही तर तुमच्या आयुष्यात तुमच्यावर किती खुश आहेत हे बघा.



जगातलं सगळ्यात चांगल पुस्तक आपण स्वःताहा आहोत , कारण स्वःताहा ला समजून घेतलं कि पूर्ण अडचणीचं समाधान होऊन जात.


marathi quotes on life and love
वजन तर फक्त आमच्या स्वप्नाचं आहे , बाकी जिंदगी सगळी हलकी फुलकी आहे .




Marathi Quotes on life and love

हातामध्ये Touch Phone फक्त Status साठी चांगलं आहे , पण सगळ्यांच्या Touch मध्ये राहिलात, तर आयुष्यासाठी जास्त फायदेशीर राहील. 



आयुष्य बदलण्यासाठी लडावं लागतं , तर सोप्पं करण्यासाठी समजावं लागतं.



जीवनामध्ये ह्या चार गोष्टी कधीच तोडू नका विश्वास , नातं , मन , वचन , कारण हे ज्यावेळेस तूटतात तेव्हा आवाज तर काही येत नाही पण त्रास खूप होतो 


जीवन फक्त दोन दिवसाचं आहे , एक दिवस तुमच्या हक्कात आणि , एक दिवस तुमच्या विरोधात, ज्या दिवशी तुमच्या हक्कात असेल तर त्यावेळेस जास्त माज करू नका ,आणि ज्या दिवशी तुमच्या विरोधात असेल तेव्हा थोडं दम काढा. 



जर आयुष्यात काही प्राप्त करायचं असेल तर सवयी बदला धेय्य नाही.






छोटी सी Life आहे हसून जगा , मनातले सगळे त्रास काढून जगा , स्वताःहा साठी नाहीतर आपल्यानंसाठी तरी  जगा.





होऊ शकतं कि सगळेच दिवस चांगले नसतात , पण प्रत्येक दिवसात काहीना काहीतरी खास असतं.


कामयाबी चा शब्द सुद्धा काम याने सुरु होतो.


आयुष्याला फक्त एकदाच माघे वळून बघायचं, जे परत-परत बघतात ते कधीच इतिहास नाही बनवू शकत.


marathi quotes on beauty



जीवनातलं सगळ्यात बर्बाद दिवस तो असतो , ज्या दिवशी तुम्ही हसले नाही.



अपयश येत असेल तर मार्ग बदला ध्येय नाही



स्वप्न हि उघड्या डोळ्याने बघा नाहीतर स्वप्न हे केवळ स्वप्नच राहते.

Marathi Quotes on beauty



कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणे थांबवत नाही।



अपयश येत असेल तर मार्ग बदला ध्येय नाही.

 

marathi quotes on beauty



ह्या जीवनात काहीच संपू शकत नाही, तुमची सुरुवात करणंच खूप महत्वाचे आहे



जो सगळ्यांचा मित्र आहे त्याचा कोणीही मित्र नसतो.



महान कार्य आणि छोटे लोक कधीही सोबत चालू शकत नाही.



माझ्याकडे तुमच्यासाठी आदर सोडून काहीही नाही.



nature status in marathi




कपडे आणि चेहरे कायम खोटं बोलतात, पण माणुसकीची लायकी कायम वेळ दाखवतो.


कायम हसत राहतो कारण मला माझी आजची काळजी आहे उद्याची नाही.


Nature Status in marathi

सुंदरपणा वरून कधी धोका नका खाऊ कारण , तलवार किती पण सुंदर असू द्या माघते तर रक्तचं.



कोणाला हरवणं खूप सोपं आहे पण त्याला जिंकणं तितकचं अवघड आहे.



nature status in marathi




जीवन दीर्घ असण्यापेक्षा महान असायला हवे. 




महान कार्य करण्याचे एकच पद्धत आहे- तुम्ही जे काम करता त्याला पसंद करा

      

प्रत्येक नवीन दिवस नवीन ताकद आणि जाणीव विचारासोबत येतो


time status in marathi
time status in marathi


                       
जोपर्यंत एखांद्या कामाला केलं जात नाही तो पर्यंत ते काम असंभव वाटतं




तुम्हाला स्वप्न बघावे लागतील तेव्हा तुमचे स्वप्न पूर्ण होतील



 जस तुम्ही विचार करता तसेच तुम्ही बनता


time status in marathitime status in marathi
time status in marathi

तुम्ही एवढे लहान बना कि तुमच्यासोबत सर्वजण बसू शकतील 


आणि एवढे मोठे व्हा कि जेव्हा उठाल तेव्हा कोणी बसलेले नसेल.






स्वप्नांना मिळवण्यासाठी समजदार नाही तर वेड व्हाव लागत.




वक़्त आपका है चाहो तो सोना बना लो ,चाहे सोने में गुजार दो 




एक इच्छा काही बदलू शकत नाही, एक निर्णय काहीतरी बदलू शकतो,  पण एक जिद्द सर्वकाही बदलू शकते..





मेहनत एवढी करा कि नशिबानी म्हंटल पाहिजे घे बाळा हे तुझेच आहे








Tag :- marathi status on life sad,marathi status on love life,marathi inspirational quotes on life challenges,marathi family status,marathi quotes on life and love,marathi quotes on beauty,nature status in marathi,time status in marathi.


No comments:

Post a Comment