- 151+ Best WhatsApp Status in Marathi

Saturday, May 16, 2020

151+ नवीन बेस्ट व्हाट्सअप स्टेटस मराठी | Best WhatsApp Status in Marathi
whatsapp status in marathi
whatsapp status in marathi

प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये आपली जागा घेणार.marathi whatsapp status on life,kadak status for fb in marathi,fb status in marathi font,attitude status in marathi for girl,royal karbhar status in marathi,marathi attitude thoughts,ego status in marathi,Images for whatsapp status in marathi,respect status in marathi. आणि सकाळी उठल्या उठल्या त्याला चेक करण्याची लागलेली सवय प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेलं व्हाट्सअप दूरवरच्या मित्रांशी व्हिडीओ कॉल किंवा त्यांच्याशी चर्चा किंवा संवाद साधण्याचे एक उत्तम सोशल मीडिया ऍप समाज माध्यमांमुळे लोकांमध्ये जागरूकता पसरविण्याचे काम तर होतेच पण याच व्हाट्सअप मुळे लोकांमध्ये अफवांचा बाजार सुद्धा पसरतो त्यामुळे सतर्क राहावे. याच व्हाट्सअप वर आपण आज काही Whatsapp Status पाहणार आहोत, जे आपण व्हाट्सअप स्टेटस ठेवण्याकरिता वापरू शकतो, तर चला पाहूया काही Whatsapp Status,

151+ नवीन बेस्ट व्हाट्सअप स्टेटस मराठी (Newly Updated) – Best WhatsApp Status in Marathi


Marathi Whatsapp Status on Life
Marathi Whatsapp Status on Life

 नात ही झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते.

Marathi Status for Whatsapp


Marathi Status for WhatsappMarathi Status for WhatsappMarathi Status for Whatsapp
Marathi Status for Whatsapp

 वेळ खूप जखमा देतात म्हणून घड्याळात फुल नाही काटे असतात.

New Marathi Whatsapp Status


New Marathi Whatsapp Status
New Marathi Whatsapp Status

 उशिरा बोलली जाणारी सत्य कधीकधी खोटे बोलण्यासारखे असतात.

Marathi Whatsapp Status


Marathi Whatsapp Status
Marathi Whatsapp Status

 Touch फोन च्या जमान्यात माझे आपले लोक Touch मध्ये राहत नाहीत, हीच गोष्ट मनाला Touch करते.

Whatsapp Status on Life 


Whatsapp Status Marathi
Whatsapp Status Marathi

 आयुष्य एक उत्सव आहे तो रोज साजरा करा.

Funny Whatsapp Status in Marathi


Whatsapp Status Marathi Love
Whatsapp Status Marathi Love

 सिंगल राहणं हे कारल्यासारखं कडू असत पण आरोग्यासाठी चांगल असतं.

Marathi Whatsapp Status on Attitude


vMarathi Whatsapp Status on Attitude
Marathi Whatsapp Status on Attitude

 जिवंत आहोत तोपर्यंत कदर करा राव एकमेकांची एकदा गेल्यावर ना स्टेटस दिसेल ना ऑनलाइन दिसू,फक्त प्रोफाईल वर दिसू.

मराठी व्हाट्सअप स्टेटस – Best Marathi Whatsapp Status

आजच्या लेखात या लिहिलेल्या WhatsApp Status.marathi whatsapp status on life,kadak status for fb in marathi,fb status in marathi font,attitude status in marathi for girl,royal karbhar status in marathi,marathi attitude thoughts,ego status in marathi,Images for whatsapp status in marathi,respect status in marathi. चा वापर आपल्या व्हाट्सअप वर Status तसेच मित्रांना शेयर करण्यासाठी वापरू शकता, आशा करतो खाली काही आणखी व्हाट्सअप स्टेटस आहेत ते आपल्याला आवडतील, तर चला पाहूया व्हाट्सअप साठी काही Status.

Best Marathi Whatsapp Status
Best Marathi Whatsapp Status

 मला शून्य व्हायला आवडेल भलेही माझे किंमत नसेल पण ज्याच्या सोबत जोडलो जाईल त्याची किंमत नक्कीच वाढवेल.

Whatsapp Status Marathi Sad


Whatsapp Status Marathi Sad
Whatsapp Status Marathi Sad

 किनारा नाही मिळाला तरी चालेल पण दुसऱ्यांना बुडवून पोहणे मला येत नाही.

Marathi Whatsapp Status on Life


Best Whatsapp Status in Marathi
Best Whatsapp Status in Marathi

 लोक Time पास करण्यासाठी बोलत असतात आणि आपण त्यांना आपलं समजून घेतो.

Marathi Love Status for Whatsapp


Marathi Love Status for Whatsapp
Marathi Love Status for Whatsapp

 मी माझ्या आयुष्यातुन कोणाला दूर नाही करत ज्यांचं मन भरत ते आपोआप निघून जातात.

Whatsapp DP Status in Marathi


Whatsapp dp Status in Marathi
Whatsapp DP Status in Marathi

 तेवढंच बोला जेवढं ऐकू शकता, कारण लोकांनाही तोंड आहे.

Whatsapp Status Marathi Love


Whatsapp Status in Text
Whatsapp Status in Text

 तुझ्या अबोलाच कारण माझ्यावरील राग आहे, मग मीही अबोलाच राहतो तसे राहणे मला भाग आहे.

Whatsapp Status in Text


Funny Whatsapp Status in Marathi
Funny Whatsapp Status in Marathi

 कधी कधी अपमान सहन केल्यामुळे कमीपणा येत नाही, उलट आपलं सामर्थ्य वाढतं.

Whatsapp Status Text Marathi


Whatsapp Status Text Marathi
Whatsapp Status Text Marathi

 मोठेपणा दाखवून काही नाही भेटत हो मैत्री कमवायला माणुसकी लागते.

Best WhatsApp Status in Marathi Collection

WhatsApp Status in Marathi

बेस्ट व्हाट्सअप स्टेटस मराठी – WhatsApp Status in Marathi

  • दिवा नाही वात बदलते, रात्र नाही मित्रा! स्वप्न बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशिबाच माहित नाही, वेळ नकीच बदलते.
  • प्रेम सर्वांवर, मात्र श्रद्धा फक्त गणपती रायावर.
  • असेल औकात तर भेट चौकात.
  • आयुष्यात नेहमी आनंदी राहा, कारण जीवन तुमच आहे… कुणाच्या बापाच्या मालकीचे नाही…
  • माझी आईच माझी गुरु…
  • भाऊ दारू कितीही महाग प्या, पण घरचे तर हेच म्हणणार की, आला मु# पिऊन…
  • कुछ पाने के लिए कुछ खोना नही बल्कि कुछ करना पडता है दोस्त….
  • काल आई म्हणत होती…..
    तुझ ते Facebook..Whatsup….
    बंद कर बाळू …
    मला फार काळजी वाटते…….
    कालपासून तीन पोरींनी विचारलय..
    “कस काय आत्या. ..
    बराय का????”
  • 85 किलो ची पोरगी आणि Whatsapp वर status ‘Little Angel’ अग देवाला घाबर जरा..
  • भाऊ नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..पन नाव ऐकुण समोरच्याची तर्र्रर्र फाटली पाहीज..
  • “माणुस” स्वता:च्या नजरेत चांगला असला पाहीजे… लोकांच काय लोक “चुका” तर “देवात” भी काढतात.


Superb Cool Marathi Status

12. जीवनात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका, जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते…
13. ऐ खुदा ! तू इस कदर इंसान को बेबस न बना,,, कि तेरा बंदा तुझसे पहले किसी और के आगे झुक जाए,,,
14. आयुष्याच्या शोधात निघालेला एक स्वप्नवेडा.

15. मी लहानपणीच तुला मागायला हव होत. …कारण थोडस रडल कि घरचे जे हव ते आणुन द्यायचे. ….
16. भारत सरकार चा नवीन निर्णय.
ज्यांच्या मोबाईलचा कँमेरा आजही 1 mega pixel च आहे …!!.
अश्यांना लोकांना
दारीद्र्य रेषेखालील घोषीत करण्यात येईल…!!
17. आयुष्यभर हसवेन ग तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस.
18. शाळेतील_सर्वात_ खतरनाक_अनुभव
जेव्हा प्राथनेला उभा
राहायचो
.
आणि
.
स्टेज वरुन सुचना यायची‬
काल पळून_गेलेले_समोर‬ या
.
अन ……….
.
सगळे हरामखोर आपल्या कडे वळुन पहायचे
आणि बोलायचे जाना पुढे.
19. आग लगाना मेरी फितरत में नहीं हे दोस्तों।। पर लोग मेरी सादगी से जले तो मेरा क्या कसूर।।

20. देख लेना एक दिन हमारि ‪#‎जिंन्दगीमे‬..जो भी होगा … थोडा
‪#‎late‬ होगा..पर ‪#‎latest‬ होगा.

Marathi Attitude Status with Emoji Funny Status.

  • ज्या-ज्या मुली, खूप भाव खातात, त्या लग्नानंतर, एखाद्या टकल्यासोबत, वडापाव खातात!😂
  • माझा एक दोस्त कधी-कधी एवढे दर्द भरे status टाकतो की!😭😭😭 कधी-कधी मी पण त्याच्या Girlfriend ले miss करतो…😂😂😂
  • मी एक सभ्य मुलगा आहे… कदाचित्, म्हणूनच मला girlfriend नाही.😉😉😉
  • जर लोकांना तुमच्याशी काही प्रोब्लेम आहेत… तर एक गोष्ट लक्षात ठेवा तो त्यांचा प्रोब्लेम आहे तुमचा नाही…😉 😂enjoy life😂
  • मुलीना 100% मार्क याच 2 विषयात पडतात… 😎😎😎 मेकअप आणि ब्रेकअप.😂😂😂
  • आटली… बाटली… फुटली… आता माझी सटकली, जो पण मला like नाही करणार त्याची बायको होणार टाकली.😜😜😜
  • सतायुगात राग आला कि ‘शाप’ देत होते… आता राग आला कि direct block…😭 डीजीटल शाप हो दुसर काही नाही…😜
व्हाट्सअप च्या उपयोगासाठी आपण आजच्या लेखात पाहिले काही मराठी WhatsApp Status, आशा करतो आपल्याला आवडले असतील आपल्याला हे WhatsApp Status.marathi whatsapp status on life,kadak status for fb in marathi,fb status in marathi font,attitude status in marathi for girl,royal karbhar status in marathi,marathi attitude thoughts,ego status in marathi,Images for whatsapp status in marathi,respect status in marathi. आवडल्यास या लेखाला तसेच या WhatsApp Status ना आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका आणि व्हाट्सअप चा वापर करताना थोडा सांभाळून करा जेणेकरून आपल्याला भविष्यात त्रास होणार नाही. आणि अशेच नवनवीन WhatsApp Status आणि लेखांसाठी जुळून राहा  सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!
लक्ष्य दया : तुमच्या जवळ आणखी Marathi WhatsApp Status असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Tag :-marathi whatsapp status on life,kadak status for fb in marathi,fb status in marathi font,attitude status in marathi for girl,royal karbhar status in marathi,marathi attitude thoughts,ego status in marathi,Images for whatsapp status in marathi,respect status in marathi.

No comments:

Post a Comment