- Good Thoughts In Marathi Images About Life

Monday, May 25, 2020

Good Thoughts In Marathi Images

Good Thoughts In Marathi Images About Life
Good Thoughts In Marathi Images About Life


नमस्कार मित्रांनो!  मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Good Thoughts In Marathi शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन Marathi Thoughts On Success चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन 100 suvichar in Marathi,good thoughts in marathi for students,marathi inspirational quotes on life challenges,marathi quotes on life and love,marathi thoughts with meaning,taunting quotes in marathi,marathi quotes on beauty,good thoughts in marathi with meaning,good thoughts in marathi sms. Marathi thoughts with meaning, Marathi positive thoughts, Marathi nice thoughts, Marathi great thoughts. Marathi thoughts of the day, Marathi thoughts with images, Marathi happy thoughts, Marathi good thoughts images, Marathi thoughts on hard work नक्की बघायला मिळती.



Good Thoughts In Marathi
Good thoughts in Marathi about life

पुण्य करताना येणारा मृत्यू केव्हाही चांगला मात्र पाप करताना मिळालेला विजय वाईटच.




Good Thoughts In Marathi
Good thoughts in Marathi about life

व्यक्तीची ओळख चेहरा किंवा कपड्यांवरून नव्हे, त्याची वागणूक आणि गुणांवरून होती.



Good Thoughts In Marathi
Good thoughts in Marathi about life

कष्टाने शरीर सुदृढ होते तर जीवनात येणाऱ्या अडचणींमुळे बौद्धिक क्षमता वाढते.




Good Thoughts In Marathi
Good thoughts in Marathi about life

सुख आणि दुःख आपोआप येत नाही ते आपण केलेल्या कर्माचे फळ असतं.



Good Thoughts In Marathi
Good thoughts in Marathi about life

कधीकधी अगदी छोटे निर्णय पण आपल्या जीवनात कायमस्वरूपी बदल घडवतात.




Good Thoughts In Marathi
Marathi thoughts on success

“मी सर्वश्रेष्ठ” हा आत्मविश्वास आहे… आणि “मीच सर्वश्रेष्ठ” हा अहंकार आहे.




Good Thoughts In Marathi
Marathi thoughts on success

ज्या समाजात स्त्रियांचा सन्मान होत नाही, त्या समाजाचे पतन निश्चित आहे.




Good Thoughts In Marathi
Marathi thoughts on success

काळानुसार चालले नाही तरी चालेल, मात्र सत्या सोबत रहा काळ तुमच्यासोबत येईल.



Good Thoughts In Marathi
Marathi thoughts on success

माणूस जेव्हा असामान्य कार्य करून दाखवतो, तेच त्याच्या यशाचे खरे कारण ठरते.




Good Thoughts In Marathi
Marathi thoughts on success

प्रत्येक जिवंत प्राण्याबद्दल दयेचे भावना ठेवा घृणा नेहमीच विनाश घडवते.




Good Thoughts In Marathi
Marathi thoughts on success

एकतेमुळे आपले अस्तित्व कायम राहते, आणि विभाजनामुळे सर्वांचेच पतन होते.




Good Thoughts In Marathi
100 suvichar in Marathi

आपली मनोवृत्ती हीच आपले मोठेपण निश्चित करत असते.



Good Thoughts In Marathi
100 suvichar in Marathi

जो प्रचंड आशावादी आहे, तो लाख वेळा हरला तरी पूर्ण पराभूत होत नाही.




Good Thoughts In Marathi
100 suvichar in Marathi

भूतकाळापासून शिका, वर्तमानासाठी जगा आणि भविष्यासाठी आशावादी राहा.




Good Thoughts In Marathi
100 suvichar in Marathi

जे लोक सत्याचा सहज स्वीकार करतात, त्यांनाच ईश्वराची वाणी ऐकू येत असते.





Good Thoughts In Marathi
100 suvichar in Marathi

ज्या ज्ञानाचा वापरत वापरच होत नाही, ते ज्ञान काय कामाचे आहे?




Good Thoughts In Marathi
100 suvichar in Marathi

एका इच्छेने काहीच बदलत नाही, एक निर्णय काहीतरी बदल करू शकतो. मात्र एक निश्चय सर्वकाही बदलून टाकतो.



Good Thoughts In Marathi
Good Thoughts In Marathi

खरी स्तुती करणे हा एक अमूल्य खजाना आहे. याआधारे बोलणारा लोकांचे मन जिंकतो.




Good Thoughts In Marathi
100 suvichar in Marathi

असत्य चांगल्या ढंगात सांगावे लागते, सत्य मात्र कोणत्याही ढंगात कडवेच असते.




Good Thoughts In Marathi
100 suvichar in Marathi

जेथे प्रयत्नांची उंची अधिक असते, तेथे नशीब वाल्याला ही झुकावे लागते.




Marathi thoughts with meaning
Marathi thoughts with meaning

फुलांचा सुगंध हवेच्या दिशेने पसरतो, मात्र व्यक्तीचा चांगुलपणा प्रत्येक दिशेला पसरतो.




Marathi thoughts with meaning
Marathi thoughts with meaning

आव्हाने तर येतच राहतील… तोच जिंकतो, जो त्यांचा सामना करतो.



Marathi thoughts with meaning
Marathi thoughts with meaning

विचार केवळ वाचून बदल होत नाही, या विचारांच्या आधारे वाटचाल करून परिवर्तन घडत असते.




Good Thoughts In Marathi
Marathi thoughts with meaning

माणसाच्या गरजा बदलतात, तेव्हा त्याची तुमच्याशी बोलण्याची पद्धतही बदलते.




Good Thoughts In Marathi
Marathi thoughts with meaning

ज्यांच्याकडे संयमाची शक्ती असते. त्यांच्याकडील शक्तीच्या कोणीच मुकाबला करू शकत नाही.




Good Thoughts In Marathi
Marathi thoughts with meaning

कुणाचा सरळ स्वभाव हा त्याच्या कमकुवतपणा नसतो, ते त्याचे संस्कार असतात.




Marathi thoughts with meaning
Marathi thoughts with meaning

सत्य नेहमी निर्णय करणारे असते. मात्र असत्य नेहमी माणसांमध्ये दुरावा निर्माण करते.




Marathi thoughts on success
Marathi thoughts on success

खरी मैत्री ही निरामय आरोग्यासारखी आहे. जेव्हा आपण ती गमावून बसतोतेव्हाच तिचे महत्त्व कळते.




Good Thoughts In Marathi
Marathi thoughts on success

बोलण्यापूर्वी शब्दांवर माणसाचे नियंत्रण असते, मात्र एकदाचे ते मुखातून उच्चारले गेले की माणसाचे त्यावर नियंत्रण राहत नाही.




Marathi thoughts on success
Marathi thoughts on success

पराभवाची भीती वाटत असेल, तर तुम्ही विजयाची इच्छा बाळगू नका.




Good Thoughts In Marathi
Good thoughts in Marathi about life

एक समजुतदार माणूस आपल्या माणसान कडूनच नव्हे, तर शत्रूकडून सुद्धा काम करून घेतो.




Good Thoughts In Marathi
Good thoughts in Marathi about life

आयुष्यात नेहमी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्यांची परीक्षा घेण्याचा नव्हे.




Good Thoughts In Marathi
Good thoughts in Marathi about life

मानवातील माणुसकी जो कायम आणि स्थिर राखतो तोच खरा धर्म आहे.


 Tag : -good thoughts in marathi for students,marathi inspirational quotes on life challenges,marathi quotes on life and love,marathi thoughts with meaning,taunting quotes in marathi,marathi quotes on beauty,good thoughts in marathi with meaning,good thoughts in marathi sms.

No comments:

Post a Comment