- Marathi Jokes | Marathi Nonveg Jokes

Saturday, May 23, 2020

Marathi Jokes, Marathi Nonveg Jokes


Marathi Jokes, Marathi Nonveg Jokes
Marathi Jokes, Marathi Nonveg Jokes

नमस्कार मित्रांनो!  मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Marathi Jokes. शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात.chavat jokes in marathi facebook,marathi non veg jokes audio,kadak non veg jokes,marathi jokes,zavade sms,marathi jokes quotes,attitude jokes in marathi,jokes on sister in marathi. येथे तुम्हाला रोज नवीन Jokes In Marathi चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन Marathi nonveg jokes, Marathi chavat jokes, jokes Marathi, funny jokes in Marathi. Marathi funny jokes, Marathi panchat jokes, Marathi jokes images, Marathi joke latest and WhatsApp jokes Marathi नक्की बघायला मिळती.




Marathi Jokes
Marathi Jokes



Girlfriend बारीकच असायला हवी,


कमीतकमी राग आल्यावर तिला उचलून फेकू तरी शकाल.



Marathi Jokes
Marathi Jokes

मुलींसोबत डोकं लावून म्हणजे आजीला आयफोन चालवणे शिकवण्या सारखे आहे.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Marathi status



Marathi Jokes
Marathi Jokes



इतकी लांब चोच तर बगळा पण मासे पकडण्यासाठी काढत नसेल,
जितकी आज कालच्या मुली सेल्फी साठी ओठ काढतात.



Marathi Jokes
Marathi Jokes

भारतातील मालिका नुसार दिवा विजला म्हणजे पती मेला असं समजावे आणि


पूजेचा ताट खाली पडला म्हणजे पतीचा अपघात झाला असं समजावे.



Marathi Jokes
Marathi Jokes



शिक्षण आमचं, भविष्य आमचं,
लग्न आमचं आणि चिंता मात्र सर्व नातेवाईकांना.



Marathi Jokes
Marathi Jokes

मूर्ख असतात ते लोक लोक, जे 8 फेब्रुवारीला प्रपोज करतात,
हुशार तर ते असतात जे 1 एप्रिलला प्रपोज करतात, “हो” म्हणाली तर Cool नाही तर April Fool.



Marathi Jokes
Marathi Jokes

व्हाट्सअप बघता-बघता घरी जात होतो, जाता-जाता नकळत दुसऱ्याच्या घरात घुसून गेलो आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्या घरातील महिलेने मला चक्क चहा आणून दिला, तिलाही सिरीयलच्या चक्कर मध्ये हे नाही कळले की मी गैर आहे, आणि हद्द तर तेव्हा झाली जेव्हा तिचा नवरा घरी आला आणि मला बघून म्हणाला “सॉरी चुकीच्या घरात येऊन गेलो” आणि मान खाली घालून फेसबुक बघत बघत निघून गेला.



Marathi Jokes
Marathi Jokes

जेव्हा समोर बोलणाऱ्यांच्या गोष्टीचं उत्तर नसतं,
तेव्हा Emoji चा सहारा घ्यावाच लागतो.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Royal attitude status in Marathi



Marathi Jokes
Funny Jokes In Marathi

सर्वांना 78 टक्के सुप्रभात…..
28 टक्के जीएसटी काटून.




Marathi Jokes
Marathi Jokes

तिने मला हे म्हणून सोडलं की होतं की “तू बघच! मी काहीतरी नक्कीच बनवून दाखवीन”
ती आज दोन मुलांची आई झाली आहे.



Marathi Jokes
Marathi Jokes

काही लोकांचे बोलणे इतके खोलवर असते,
की त्यामध्ये उडी मारून जीव द्यावासा वाटतो.



Marathi Jokes
Marathi Jokes



ज्या मुली लग्नाअगोदर “भाव” खातात, त्या
मुली लग्नानंतर एखाद्या टाकल्याबरोबर “वडापाव” खातात.



Marathi Jokes
Marathi Jokes

कोणाचे दिल तुटला असेल तर नक्की कळवा मित्रांनो!!!


ITI केला आहे थोडीफार वेल्डिंग आम्हालाही येते.



Marathi Jokes
Marathi Jokes

काम असं करायला पाहिजे की ते बघितल्यावर लोक म्हणतील “तू राहू दे, मी करून घेईन ते”



Marathi Jokes
Jokes In Marathi

जे पोरं फेसबूक आणि व्हाट्सअप वर बंदुकीचे आणि जिगर चे स्टेटस ठेवतात,


हीच ती पोरं जी विचारतात “कुत्र्या चावणार तर नाही ना काका”.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Love Shayari Marathi



Marathi Jokes
Jokes In Marathi

काही मित्रांचं बोलणे एकूण मनातून आवाज येतो की


“हा शिव्या खाल्ल्या शिवाय गप्प बसणार नाही”.



Marathi Jokes
Jokes In Marathi

जर का तुमच्या मनात प्रश्न असेल की व्हॅलेंटाईन डे ला गर्लफ्रेंड साठी असं काय करावं की तिला आयुष्यभर आठवण राहील, तर एक दगड घ्या आणि तिच्या डोक्यावर मारून मारून फेका, गॅरंटी देतो ती कधीच या व्हॅलेंटाईन डे ला विसरणार नाही.



Marathi Jokes
Jokes In Marathi

आज कालच्या मुली गंगेत जर आंघोळीला गेल्या तर आंघोळ करण्याअगोदर स्टेटस टाकतील


“Bathing @Ganga, Feeling Pavitra”



Marathi Jokes
Jokes In Marathi

इतक्या प्रयत्नानंतर Crush ने Friend Request Accept केली होती,
माझ्या नालायक मित्रांनी वहिनी वहिनी करून Block करून टाकले.



Marathi Jokes
Jokes In Marathi

आज तुम्ही तुमच्या मनाला जे वाटेल ते करू शकता,


कारण आज Monday आहे.



Marathi Jokes
Funny Jokes In Marathi

जेव्हाही एखादी मुलगी स्कुटी वरून येताना दिसते, तेव्हा मी इतका सावधान चालतो की, समोरून मुलगी नाही,
साक्षात भल्लाल देव चा रथ माझ्या दिशेने येत असावा.



Marathi Jokes
Jokes In Marathi

आम्ही पाच जणांना Dove लावायला दिला आणि पाच जणांना गायछाप खायला दिली,
गायछाप खाणाऱ्यांचे चेहरे जास्त प्रफुल्लित दिसत होते.



Marathi Jokes
Jokes In Marathi

तुम्हाला माहिती आहे का की WhatsApp आणि  TikTok ने पैसे कसे कमवतात ?
तर सर्वात अगोदर हे दोन्ही Apps Uninstall करा आणि कामधंद्याला लागा.



Marathi Jokes
Marathi Nonveg Jokes

त्यावेळेस ह्या जगावरील विश्वास उठून जातो, जेव्हा फेसबुक वर लांबलांब पोस्ट लिहिणारे लोक कस्टमर केअर मध्ये मराठीसाठी 2 चे बटन दाबतात.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Good morning quotes Marathi



Marathi Jokes
Marathi Nonveg Jokes

आजकाल तर घरचे पण सकाळी लवकर नाही उठवत, माहिती आहे लवकर उठवले तर, हा पुन्हा मोबाईल मध्ये घुसून बसेल.



Marathi Jokes
Marathi Nonveg Jokes



ज्या पोरांकडून मोटर सायकल डबल स्टॅंडवर उभी नाही राहत,
ती पोरं त्यांच्या गर्लफ्रेंडला म्हणतात “जानू तू फक्त सांग! तुझ्यासाठी हे जग देखिला हालवून टाकीन”.



Marathi Jokes
Marathi Nonveg Jokes

 प्रेम पहिले अंधे होते, नंतर प्रेमाने स्वतःचा उपचार केला आणि आता प्रेम बंगला, बँक बॅलन्स, कार सर्वकाही बघते.



Marathi Jokes
Marathi Nonveg Jokes

एकदा एका महिलेने कस्टमर केअरला फोन केला आणि रागात म्हणाली मागील 3 घंट्या पासून प्रयत्न करतेये, तुमच्या कंपनीचे इंटरनेट चालत नाहीये, सांगा आता मी काय करू? कस्टमर केअर: मावशी तोपर्यंत थोडं घरचे काम करून घ्या.



Marathi Jokes
Funny Jokes In Marathi

जर का Tik Tok नसते तर, ज्या पुरुषांच्या अंगातील स्त्री उड्या मारत असे,
त्यांच्याबद्दल ह्या पिढीला कदाचित कधीच माहिती झाले नसते.



Marathi Jokes
Marathi Nonveg Jokes

दोन प्रेमी जोड्यांनी आत्महत्या करण्याच्या विचार केला. मुलाने अगोदर उडी मारली, मुलीने डोळे बंद केले आणि वापस जायला लागली, तेवढ्यात मुलाने पॅरॅशूट उघडले आणि म्हणाला “मला माहिती होतं! चुडेल तू नाही उडी मारणार” आणि बस त्याच दिवसापासून लोकांनी “लेडीज फर्स्ट” म्हणायला सुरुवात केली.



Marathi Jokes
Marathi Nonveg Jokes

ह्या धर्तीवर सर्वात धैर्यवान मनुष्य तोच आहे जो, साउथ इंडियन चित्रपटांच्या हिंदी डबिंग गाणे पूर्ण ऐकतो आणि नंतर गुणगुणतो सुद्धा.



Marathi Jokes
Marathi Nonveg Jokes



आज कालच्या पोरांना काय माहित की Strugle पागल काय असते? आम्हाला विचारा,


जेव्हा कोणाला मेसेज पाठवायचे असायचा तेव्हा 7 चे बटन 4 वेळा दाबल्यानंतर “S” टाईप व्हायचा.



Marathi Jokes
Marathi Nonveg Jokes



भले हो त्या Tick Tock चे, नाहीतर रविवारच्या दिवशी कटिंग च्या दुकानावर वाट पाहणे पहाडा सारखे वाटायचे.

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Friendship quotes in Marathi



Marathi Jokes
Funny Jokes In Marathi

 काही काही मुली इतकी लिपस्टिक लावतात, की त्या पितात तर पाणीच पण,
पोटात जाताजाता त्याचा रसना बनून जातो.



Marathi Jokes
Marathi Nonveg Jokes

आजचे ज्ञान: जन्म आणि मृत्यू देवाच्या हातात आहे,
माणसाच्या हातात तर फक्त मोबाईल आहे.



Marathi Jokes
Jokes In Marathi



आज-काल तर ती माझ्यासोबत  Digitaly चिडते मी  Online आलो,
की ती लगेच Ofline होऊन जाते.


Tag :- chavat jokes in marathi facebook,marathi non veg jokes audio,kadak non veg jokes,marathi jokes,zavade sms,marathi jokes quotes,attitude jokes in marathi,jokes on sister in marathi. 

No comments:

Post a Comment