Good Morning Images In Marathi – शुभ सकाळ शुभेच्छा मराठीतून
Good Morning Images In Marathi
नमस्कार मित्रांनो! मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये शुभ सकाळच्या शुभेच्छा शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन Good Morning Images In Marathi चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन GM Images Marathi, Good Morning Images In Marathi for WhatsApp, Marathi Good Morning Messages For WhatsApp, Good Morning SMS In Marathi Free Download, Good Morning Wishes In Marathi, Shubh Sakal Marathi Images, Good Morning Photo Marathi, Good Morning Images In Marathi For Love, Shubh Sakal WhatsApp Image नक्की बघायला मिळतील.
करुणे खातीर केलेले कार्य कितीही छोटे असले, तरी ते वाया जात नाही.
तुम्ही मला जे सांगाल ते मी विसरून जाईल, तुम्ही शिकवाल लक्षात तर ते लक्षात ठेवेल, मात्र तुम्ही मला सहभागी करुन घ्याल तर मी शिकेन.– बेंजमिन फ्रांकलीन
तुम्ही कोणाला फसवत असतात तेव्हा तुम्ही स्वतःची ही फसवणूक करत असतात.
काम करताना होत असणाऱ्या चुकांना घाबरू नका, ह्या चुकाच नवीन शोधाच्या स्रोत असतात.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Birthday wishes in marathi
यश प्राप्ती मुळे तुमच्यात अधिक सन्मान आणि आत्मविश्वासाची भावना उत्पन्न होते.
फक्त तेच काम उद्यासाठी सोडा, जे तुम्हाला कधीही करायचे नाही.
सन्मान नसलेले यश हे पोट भरणाऱ्या पण चव नसलेल्या अळणी जेवणासारखे आहे.
श्रेष्ठ व्यक्ती ही बोलण्यात संयमी, पण कार्य अग्रेसर असते.
जी कामे करता येणे शक्य आहे, अशी कामेही कामचुकार लोक करू शकत नाही.
जोवर तुमचे मन हार मानत नाही, तोवर तुम्ही स्वतःही कधीही हार मानू नका.

अपयशाच्या भीती पेक्षा यश मिळण्याची इच्छाशक्ती अधिक प्रबळ असले पाहिजे.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Status Marathi

वर्तमान हाच सर्वात चांगला क्षण म्हणून साजरे करा कारण तो कधीच परत येत नाही.

लोकांना खरी लोकशाही किंवा स्वराज्य कधीही असत्य आणि हिंसेद्वारे मिळू शकत नाही. -लालबहादूर शास्त्री

तुम्हाला तुमची किंमत माहित नसेल, तरी इतरांनी तिची दखल घ्यावी ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे.

बुद्धी असल्यावर अन्य कोणत्याही सुरक्षा कवचाची गरज भासत नाही.

नवीन प्रारंभ करणे म्हणजे त्यावर फक्त बोलणे टाळून काम सुरु करणे खरी पद्धत.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Attitude Status in Marathi

कधीही कुणाचा हक्क हिरावून घेऊ नये. जे दुसऱ्यांचा हक्क हिसकावतात, त्यांना कधीही कुठेच सन्मान मिळत नाही.

आपले यश हे इच्छाशक्ती, स्वप्न आणि अपयशातून बाहेर पडण्याची मानसिक स्थिती यावर अवलंबून असते.

उम्मीद हे एक असं स्वप्न जे तुम्हाला नेहमी जागी ठेवत असते.

एखाद्या कामामुळे माणसाचा पराभव होतो असे नाही. खरे तर चिंतेमुळेच पराभव होत असतो.

शंका असतील तर धाडस दाखवून प्रश्न विचारा काहीना काही शिकायला नक्कीच मिळेल.

काही लोक यशाची स्वप्ने पाहतात. तर यशस्वी लोक ते स्वप्न जगतात आणि कठोर परिश्रम करतात.

मेहनतीचे फळ आणि समस्यांचे निराकरण उशिरा का असेना, पण नक्कीच मिळते.

शिक्षण हे जीवनाच्या तयारीसाठी नव्हे, तर स्वतःच एक जीवन आहे.

चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले, तरी चांगल्या वागणुकीत कोट्यवधींची मने जिंकण्याची शक्ती असते.

कधीच अपयश न येणे यापेक्षा अपयशानंतर भरारी घेण्यातच मोठेपणा.

प्रचंड धैर्य बाळगून कणखर व्हा. एक दिवस हीच वेदना तुमच्या कामी येईल.

लोक तुमच्या ध्येयाची खिल्ली उडवत नसतील, तर समजावे की तुमचे उद्दिष्ट खुप छोटे आहे.

यशाचे चांदणे चाखण्यासाठी आयुष्यात माणसाला काबाडकष्ट करणे शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.

कमवा, कमवत रहा आणि तोपर्यंत कमवा जोपर्यंत महागडी वस्तू स्वस्त वाटू लागेल.

ओळखीने मिळालेले काम तात्पुरत्या काळासाठी असते मात्र कामातून निर्माण झालेले ओळख कायमस्वरूपी राहते.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Love Shayari Marathi

प्रत्येक आव्हानात एक संधी दडलेली असते, मात्र ही संधी ओळखण्याची आवश्यकता असते.

लोक तुमचे अनुकरण करायला लागल्यास, समजून घ्या की तुम्ही जीवनात यशस्वी होता आहात.

कोणतीही महान व्यक्ती संधी मिळत नाही अशी तक्रार कधीच करत नाही.

लक्ष्याकडे वाटचाल करताना तुम्ही जिद्दीची निवड केली तर लक्ष तुमची निवड करते.

एखादे काम करण्याची नीती जेवढी चांगली असते, तेवढीच कोणत्याही क्षेत्रात उन्नती शक्य असते.

काम करताना होणाऱ्या चुकांतून बरेच काही शिकायला मिळते.

सतत प्रयत्न करणारे बरेच काही मिळतात आणि त्यातून उरलेले वाट पाहणाऱ्यांना मिळत असते.

जीवनात एवढा संघर्ष करायला हवा, जेणेकरून आपल्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी इतरांचे उदाहरण देण्याची वेळ येणार नाही.

आपल्या आयुष्यात प्रत्येकाला महत्त्व द्या. जे चांगले असतील ते मदत करतील आणि जे वाईट असतील ते अनुभव देतील.

साऱ्या जगाने साथ सोडलेल्या स्थितीत, सोबत टिकून राहणारा खरा मित्र असतो.

तेच खरे कार्य असते, ज्यासाठी कोणत्याही स्पष्टीकरणाची तथा क्षमा मागण्याची गरज पडत नाही.

बऱ्याच वेळा लोकांना सत्य एकायचे नसते. कारण त्यांना त्यांच्या भ्रम खोटे ठरण्याची भीती असते.

शिक्षकांमुळेच तुम्ही आज शिक्षण घेऊ शकत आहात. त्यांच्याबद्दल कायम कृतज्ञता बाळगा.

इतरांचा द्वेष करणारे तर अनेक जण असतात. तुम्ही दुसऱ्यांच्या उत्साह वाढवणारे ठरा.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Good night images in Marathi

तुमच्यातील प्रतिभेतून तुम्ही सर्वोत्कृष्ट स्तर प्राप्त करू शकत नसाल, तर प्रयत्नांतून विजयी व्हां.

एखाद्याच्या जीवनात जर अपयश येत नसेल, तरी एक गोष्ट निश्चित आहे की ती व्यक्ती जोखीम घेत नाही.

इतरांच्या यशोगाथा वाचत बसण्यापेक्षा, स्वतःची यशकथा तयार करण्यात वेळ द्या.

आपल्या सामान्य जीवनात तुम्ही केवळ विचारात सकारात्मक बदल करून सर्वांसाठी महत्वाचे ठरू शकतात.

एखादी व्यक्ती तुमचा पारा चढवण्यात यशस्वी होत असेल, तर ओळखा की तुम्ही त्या व्यक्तीच्या हातातील बाहुली आहात.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Marathi Jokes
सूर्याची ती पहिली किरणाच्या डोळ्यावर अलगद स्पर्शाने, होणारा दिवसाचा प्रारंभ तसाच कोमल आणि प्रखर प्रकाशितअसावा. यासाठी सकाळी-सकाळी डोक्यात चांगल्या, सुंदर व सकारात्मक विचारांचा प्रसार होणे गरजेचे असते. आणि अशाच विचारांच्या संग्रह आम्ही आपणासाठी केलेला आहे. जे वाचल्यावर तुमच्या मनात प्रसन्ना निर्माण होईल. आणि त्यामुळे तुम्ही दिवसभर प्रसन्नतेने, शांतपणे आणि अधिक ऊर्जेने आपले सर्व संकल्प पूर्ण करू शकाल.
Good Night Images In Marathi For WhatsApp, Good Morning Marathi Wallpaper, Shubh Sakal Marathi SMS Images, Good Morning Images In Marathi Free Download, GM Images In Marathi, Shubh Sakal Marathi Photo, Good Morning Images With Quotes In Marathi
आशा करतो की तुम्हाला आमचे प्रेरणादायी, सकारात्मक आणि ऊर्जेने भरपूर असे विचार आणि Quotes आवडले असतील. आणि तुम्हाला प्रेरणा मिळवण्यात उपयोगी ठरले असतील. जर का तुम्हाला आमचे इमेजेस आवडले असतील, तर प्लीज तुम्ही खाली दिलेल्या शेअर बटन द्वारे तुमच्या मित्रांसोबत Facebook, Instagram, WhatsApp वर नक्की शेअर करा. धन्यवाद !!!
Shubh Sakal Images In Marathi, Good Morning Images For WhatsApp In Marathi, Good Morning Images Marathi Download, Good Morning Images Marathi New, Suprabhat Marathi Images, Good Morning Marathi Photo, Suprabhat Images In Marathi
affiliate
ReplyDeleteNICE ARTICLE BRO
ReplyDeleteThanks for sharing this marathi birthday wishes It is helpful article!
ReplyDeletevery useful love quotes in marathi
ReplyDeleteIG captions for Girls in Hindi
ReplyDeleteLyrics of Iktara in English