शाळेतील प्रेम(school love story)
ही कथा आहे एका मुलाची जो खेडेगावातून शहरात जातो शिकायला त्याच नाव असत शिव
शिव एक खुप हुशार मुलगा असतो त्याने 4 ती मध्ये पहिला नंबर काढलेला असतो त्यामुळे त्याला तालुक्याच्या ठिकाणी
पुढील शिक्षणासाठी पाठवतात.
शाळेतील प्रेम | पहिले प्रेम | School Love Story
त्याच्या शाळेचा पहिला दिवस असतो,तो वर्गात जातो पहिला तर तो खूप घाबरलेला असतो, पण एक मुलगा त्याला त्याच्या जवळ बसवून घेतो।।।।
तो असाच वर्गात बसला होता ,त्यावेळेस त्याची नजर एका मुली वर पडते, त्याला ती खूप आवडते ।
खूप दिवस झाले पण तो तिला काहीच बोलत नाही ।
पण तो आतून तिला खूप प्रेम करायचा ।
शाळेत ग्यादरिंग (gathering) होती । तो एका गाण्यामध्ये डान्स करण्यासाठी उभा राहतो । ती मुलगी ही त्याच गाण्यामध्ये असते । तो मनातल्या मनातून खुप खुश होतो ,तो देवाकडे एकाच प्रार्थना करतो की ती मुलगी ( तेजु) त्याचा सोबत पार्टनर असावी ।।
देव ही त्याची प्रार्थना ऐकतो ,चक्क ती मुलगी त्याच्या सोबत होती ,तो खूप खुश होता , असाच नाचत नाचत तेजु ने शिव चा हात पकडला , बहुतेक तिला ही समजले असेल की ह्याच्या मनात काय असावे । नंतर शिव तिला पूर्ण वेळ पाहत असतो व डान्स झाल्यावर शिव तिला मनातलं सांगतो ।की माझं तुझ्यावर प्रेम आहे ।। तेजु लाही तो खूप आवडतं असतो फक्त ती वाट पाहत असते की तो कधी तिला विचारणार।।
ती पण शिव ला होकार देते ।
दररोज ते दोघ खूप बोलायचे , एक मेकाला काय केलं ते शेर
करायचे ।नंतर दहावी झाली आणि ते दोघे वेगळे झाले ।।।
तेजु कुठे आहे हे शिव ला नाही कळलं ।।।।
तो अजूनही झालेलं सर्व आठवत बसतो ,त्याच्या शाळेतील प्रेम
No comments:
Post a Comment